वाट तुझी पाहत आहे , वाटतय लवकर येशील.
मोकळी होउन अलगद , कवेत माझ्या शिरशील
वाट तुझी पाहत आहे , वाटतय लवकर येशील.
वाट तुझी पाहत आहे , वाटतय लवकर येशील.
तुझ्या निस्सीम प्रेमाने माझा जीवन भरशील....
मोकळी होउन अलगद , कवेत माझ्या शिरशील
वाट तुझी पाहत आहे , वाटतय लवकर येशील.
सोडून सांरी बंधन फक्त माझी होशील
वाट तुझी पाहत आहे , वाटतय लवकर येशील.
तुझ्या निस्सीम प्रेमाने माझा जीवन भरशील....
No comments:
Post a Comment