पिल्ल्या ……
दि १४ जुन २०१४, माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय दिवस … जगातली कुठलीही मौल्यवान गोष्ट आज त्याचापुढे फिकीच …. कारण आज तू आमच्या आयुष्यात आलास … आयुष्यात बाकी सर्व गोष्टी किती झूट आहेत याचा प्रत्यय आम्हाला आला … बाकी सर्व काही मिळू शकते पण तुझ्या येण्याने झालेला अपूर्व आनंद कोणीच देऊ शकत नाही … तुझ्या स्वागताला सर्व काका,काकू,मावशी,आत्या,आजी,दादा ,ताई, अगदी तत्पर होत्या … अन तुझ्या आगमनाने सगळ्यांचाच आनंद द्विगुणीत झालाय … तू खूप खूप मोठा हो …. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा अन शुभाशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी ….
तुझ्या इवल्या इवल्या डोळ्यांनी हे सर्व स्वागत बघताना आणि अनुभवताना तुला खूप आनंद झाला असेल . तू कायम आनंदी रहावस हीच मनापासून इच्छा …
तुझाच ,
बाबा

No comments:
Post a Comment